Agriculture News | शेतजमिनीत सेंद्रिय कार्बन का महत्वाचा असतो ? | Sakal |

2022-03-30 161

Agriculture News | शेतजमिनीत सेंद्रिय कार्बन का महत्वाचा असतो ? | Sakal |


पिकांना जसं पुरेशा प्रमाणात खतांची गरज असते, वेळेवर पाणी देणं गरजेचं असतं, तसंच पिकांच्या वाढीसाठी जमिनीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण अत्यावश्यक मानलं जातं. गेल्या ७० वर्षांत भारतीय शेतजमिनींमधील सेंद्रिय कार्बनचे (Soil Organic Carbon) प्रमाण १ टक्क्यांवरून घटून ०.३ टक्क्यांवर आलंय, जे कृषी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा असल्याचं नॅशनल रेनफेड एरिया ॲथॉरिटीचे (NRAA) मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक दलवाई यांनी म्हटलं आहे


#AgricultureNews #OrganicCarbon #Marathinews #farming #Organicfarming

Videos similaires